लक्ष द्या: व्यवसाय करणारे, प्रशिक्षक, सल्लागार, विद्यार्थी किंवा नवीन उद्योजक
फक्त 10 दिवसांत आकर्षक वेबसाइट आणि लँडिंग पेज तयार करा
अशी वेबसाइट तयार करा जी तुम्हाला कोणत्याही कोडिंग ज्ञानाशिवाय तुमच्या गुंतवणुकीवर 10x नफा मिळवून देते.
10 दिवसात शिका
लाइफटाईम एक्सेस
आजच नावनोंदणी करा
तुमची वेबसाइट बनवा

आकाश गोसावी
नमस्कार, माझे नाव आकाश गोसावी आहे, मी जवळपास ३ वर्षांपासून यशस्वीपणे वेबसाइट तयार करत आहे आणि फेसबुक जाहिराती चालवत आहे!
या कोर्समध्ये तुम्ही काय शिकणार आहे?
मॉड्यूल 1
वेबसाइट डिझायनिंग आणि त्यासाठी गरजे असलेले टेक्निक याबद्बदलद्दल परिचय
मॉड्यूल 2
डोमेन आणि होस्टिंग या विषयी सखोल माहिती. सरावासाठी विनामूल्य डोमेन आणि होस्टिंग देखील
मॉड्यूल 3
वर्डप्रेस सीएमएस आणि हॅकर्सपासून वेबसाइट कशी सुरक्षित करावी याबद्दल माहिती
मॉड्यूल 4
कोणत्याही प्रकारची वेबसाइट तयार करण्यासाठी "मॅजिक टूल" बद्दल माहिती, तुम्ही कोणत्या व्यवसायात आहात हे महत्त्वाचे नाही
मॉड्यूल 5
तुमच्या वेबसाइटमध्ये कॉल, चॅट, फॉर्म, मेसेंजर अशे निरनिराळे पर्याय कसे जोडायचे.
मॉड्यूल 6
स्क्रॅचपासून अगदी अॅडव्हान्स लेवल पर्यंत “आकर्षक” आणि डाइनॅमिक लँडिंग पेज कसे डिझाइन करावे
मॉड्यूल 7
पेमेंट गेटवे, शिपिंग, जीएसटी, प्रोडक्ट्स व्हेरिएबल इत्यादी पूर्ण सुविधांसह ईकॉमर्स वेबसाइट डिझाइन कशी करावी या विषयी संपूर्ण माहिती.
मॉड्यूल 8
जिम, हॉस्पिटल, हॉटेल, रिअल इस्टेट, एलएमएस, अफ़िलिए, ई-कॉमर्स आणि बरेच काही यासारख्या प्रत्येक व्यवसायासाठी वेबसाइट कशी डिझाइन करावी
मॉड्यूल 9
वेबसाइटचा स्पीड कशा प्रकारे वाढविला जातो/ FB पिक्सेल कोड कशे अपडेट करतात आणि पेमेंट गेटवे कसे जोडले जातात या बद्दल संपूर्ण माहिती
मॉड्यूल 10
मल्टीपल पेजेस वेबसाईट कशी बनवावी आणि प्रोडक्ट सेल होण्यासाठी लीड फॉर्म कशे बनवायचे याची सखोल माहिती
आत्ताचं नोंदणी करा आणि ₹ 30,727 किमतीचे बोनस अनलॉक करा
कोर्स मधील अतिशय महाव्ताचे मुद्दे
- मोफत होस्टिंग आणि डोमेन मिळविण्याची आयडिया
- 10x अधिक लीड्स मिळवून देणारा लँडिंग पेज तयार करण्यासाठी A ते Z मार्गदर्शक
- कोडिंग आणि टेक्निकल ज्ञानाची आवश्यकता अजिबात नाही
- क्लिकफनल, इन्स्टापेज इत्यादी सारख्या साधनांवर पैसे खर्च न करता
आकाश गोसावी बद्दल जाणून घ्या

नमस्कार, माझे नाव आकाश गोसावी आहे, मी जवळपास ३ वर्षांपासून माझ्या क्लाइंन्ट्ससाठी यशस्वीपणे वेबसाइट तयार करण्याचे काम करीत आहे!
तरी देखील, मी तुम्हाला सांगतो, माझे इथ पर्यंत पोहोचणे निश्चितपणे सोपे नव्हते… मी अनेक वेळा अयशस्वी झालो आहे, सुरवातीपासून वेबसाइट तयार करण्यासाठी काय लागते हे जाणून घेण्याच्या प्रयत्नात मी खूप पैसा आणि वेळ गमावला आहे.. पण
मी ठरविले होते की मी माझे स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय कधीच शांत बसणार नाही, म्हणूनच शेवटी अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आणि वेबसाईट बनवितांना निरनिराळ्या येणाऱ्या अडचणींचा सामना करत, त्यातून नवीन काहीतरी शिकत मी शेवटी यशस्वी झालो. माझे ध्येय आहे कि 100000+ लोकांना त्यांची वेबसाइट स्वतः तयार करण्यात मदत करणे आणि त्यांचा व्यवसाय ऑनलाइन सेटअप करण्यासाठी पहिले पाऊल उचलणे.
तुमच्या मनातील काही शंका किव्वा प्रश्न
FAQ
सर्वाधिक विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
होय! हा कोर्स नवीन शिकणार्यांसाठी आणि वेब डेवेलोपर साठी योग्य आहे. या कोर्समध्ये बेसिक पासून तर ऍडवांस लेवल पर्यंत स्टेप बाय स्टेप शिकविण्यात येईल. प्रत्येक व्हिडीओ ट्यूटोरियल मराठी भाषेत आणि समजण्यास सोप्या अशा पद्धतीने तयार केले आहे. इतकेच काय, तुम्हाला आवश्यक तितक्या वेळा तुम्ही व्हिडिओ पुन्हा पाहू शकता.
तुम्ही कोर्स खरेदी केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ईमेल आयडीवर आणि लॉगिन क्रेडेंशियल्सवर खरेदीचे कंफोर्मेषण मिळेल.
*ज्याला त्याचा/तिचा वेबसाइट डेव्हलपमेंट व्यवसाय सुरू करायचा आहे *कोणीही ज्याला त्यांची ई-कॉमर्स वेबसाइट बनवून क्लायंटसाठी काम करायचे आहे *ज्याला त्याचा/तिचा ड्रॉप शिपिंग व्यवसाय सुरू करायचा आहे *ज्याला त्याचा/तिचा अफ़िलिएट बिजनेस सुरू करायचा आहे.
हा कोर्स तुम्ही कधीही कुठेही घेऊ शकता. तुमचे सर्व कोर्स मटेरीअल प्री-रेकॉर्ड केलेले व्हिडिओ असतील. तुम्हाला काही शंका असल्यास आम्ही तुम्हाला सपोर्ट देखील देतो.
तुम्हाला कोर्स, टूल्स आणि खाजगी ग्रुपमध्ये लाइफ्टाइम प्रवेश मिळेल.
जर तुम्हाला कोणत्याही समस्या असेल किंवा कोर्स किंवा धड्यांबद्दल काही मदत हवी असेल तर तुम्ही तुमची शंका WhatsApp वर पोस्ट करू शकता आणि कॉल करू शकता.
This site is not a part of the Facebook™ website or Facebook™ Inc. Additionally, This site is NOT endorsed by Facebook™ in any way. FACEBOOK™ is a trademark of FACEBOOK™, Inc. As stipulated by law, we can not and do not make any guarantees about your ability to get results or earn any money with my ideas, information, tools or strategies. I just want to help you by giving great content, direction and strategies that worked well for me and my students and that I believe can help you move forward. All of my terms, privacy policies and disclaimers for this program and website can be accessed via the links. I feel transparency is important and I hold ourselves (you & me) to a high standard of integrity. Thanks for stopping by. I hope this training and content brings you a lot of value & results.